Ferfar #1453 · मनात्री बु.
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- राहुल प्रल्हाद राउुत
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026
श्री.कृष्णा अरुण डिगोळे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 47 चे ७/१२ सदरी कृष्णा अरुण डिगोळे अ.पा.क. वडील अरुण डिगोळे करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.