सातबारा Watch

← आडसुळ

Ferfar #1462 · आडसुळ

तेल्हारा, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
गणेश देवराव डोंगरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मौजे आडसूळयेथील खातेदार शामाबाई हिरालाल गुप्ता यांची शेती मौजे येथील सामाईक यांनी शेत स न 152 क्षेत्र 1.57 हे आर मध्ये यांनी 1 बोरवेल केले असून सदर 7/12 इतर हक्क मध्ये यांची विनंती अर्ज व प्रतीज्ञालेख वरून नोंद घेण्यात आली