Ferfar #3586 · तेल्हारा बु.
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/2
- Talathi
- प्रविण ज्ञानदेव गिल्ले
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
खरेदी लिहून देणार:- मे साई गणेश डेवलपर्स तर्फे भागीदार 1) राधेश्याम गोकुलदास चांडक 2) पुष्पादेवी मनमोहन चांडक यांच्या तर्फे सादरकर्ता रुपेश वल्लभदास राठी यांनी दस्त क्रमांक 158 दस्ताचे ठिकाण तेल्हारा दस्त दिनांक 18/1/2023 नुसार लिहून घेणार:-1) विशाल पर्वतराव जवंजाळ 2) रुपाली अनिल बिहाडे यांना तळमजल्यावरील दुकान नं 10 क्षेत्र 14.50 चौ मी खरेदी करून दिले .