Ferfar #3587 · तेल्हारा बु.
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/अ/1/13
- Talathi
- प्रविण ज्ञानदेव गिल्ले
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा तेल्हारा
लिहून घेणार : दिनेश किसन इंगळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 11/अ/1/13 तपशिल : प्रमाणे दिनेश किसन इंगळे यानी युनियन बॅक आॅफ इडीया शाखा तेल्हारा तर्फे शाखाधिकारी यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2599
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.