सातबारा Watch

← ममदाबाद

Ferfar #3030 · ममदाबाद

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
64/40
Talathi
प्रविण ज्ञानदेव गिल्‍ले
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : स्व इंदिरा गांधी नागरी सहकारी पत पुरवठा संस्था लिहून घेणार : वैशाली विजयसिंह मलीये यांनी सर्व्हे क्रमांक : 64/40 तपशिल : प्रमाणे वैशाली विजयसिंह मलीये यानी स्व.इंदीरा गांधी नागरी सहकारी पत पुरवठा संस्था मर्या तेल्हारा - यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2602 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.