सातबारा Watch

← आकोट भाग 1

Ferfar #23031 · आकोट भाग 1

अकोट, अकोला · JSON

Type
हिबानामा (बक्षीसपत्र) लिहून देणार :- 1) शबीना मजीद खाँ 2) अहमद खान मजीद खान यांचे कसबे आकोट भाग-1 मधील स.नं.29/3 मधील एकूण क्षेत्रफळ 0.14 हे.आर जागा लिहून घेणार :- शिबान खान वसीम अहेमद खान यांना नोटारी क्र.2110/26 दि.15/10/2026 नुसार 500 रु च्या मुद्रांकावर हिबानामा करून दिला आहे.वरील हिबानामा (बक्षीस पत्र ) लिहून देणार आणी लिहून घेणार हे सर्वच मुस्लिम धर्माचे आहेत त्यानुसार मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 कलम 122 मध्ये हिबानामा करून घेण्याबाबत कायद्यानुसार व्यवहार मानल्या जातो तसेच मुस्लिम कायद्यातील तरतुदींनुसार 1) घोषणा 2) स्विकार 3) हस्तांनातरण 4) त्याग सबब चारही बाबीचा लेख दोघांनाही मान्य असून मुस्लिम पर्सनल Low Application Act 1937 चे कलम 2 नुसार मुस्लिम धर्माचे व्यक्ती असल्यामुळे कायद्यानुसार मान्यता देण्यात आलेली आहे.यानुसार उपरोक्त प्रमाणे हिबानामा (बक्षीसपत्र) करून घेण्यात आलेले आहे. हिबानाम्यातील तरतुदींनुसार लिहून देणार यांचा जबाब तसेच पंचनामा करण्यात येऊन सबब नोंद घेण्यात येत आहे.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
29/3
Talathi
गोपाल सुदामपंत वानरे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- हिबानामा (बक्षीसपत्र) लिहून देणार :- 1) शबीना मजीद खाँ 2) अहमद खान मजीद खान यांचे कसबे आकोट भाग-1 मधील स.नं.29/3 मधील एकूण क्षेत्रफळ 0.14 हे.आर जागा लिहून घेणार :- शिबान खान वसीम अहेमद खान यांना नोटारी क्र.2110/26 दि.15/10/2026 नुसार 500 रु च्या मुद्रांकावर हिबानामा करून दिला आहे.वरील हिबानामा (बक्षीस पत्र ) लिहून देणार आणी लिहून घेणार हे सर्वच मुस्लिम धर्माचे आहेत त्यानुसार मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 कलम 122 मध्ये हिबानामा करून घेण्याबाबत कायद्यानुसार व्यवहार मानल्या जातो तसेच मुस्लिम कायद्यातील तरतुदींनुसार 1) घोषणा 2) स्विकार 3) हस्तांनातरण 4) त्याग सबब चारही बाबीचा लेख दोघांनाही मान्य असून मुस्लिम पर्सनल Low Application Act 1937 चे कलम 2 नुसार मुस्लिम धर्माचे व्यक्ती असल्यामुळे कायद्यानुसार मान्यता देण्यात आलेली आहे.यानुसार उपरोक्त प्रमाणे हिबानामा (बक्षीसपत्र) करून घेण्यात आलेले आहे. हिबानाम्यातील तरतुदींनुसार लिहून देणार यांचा जबाब तसेच पंचनामा करण्यात येऊन सबब नोंद घेण्यात येत आहे.