सातबारा Watch

← आकोट भाग 1

Ferfar #23047 · आकोट भाग 1

अकोट, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
37/2/17
Talathi
गोपाल सुदामपंत वानरे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : जा क्र अनप/नगर रचना विभाग /1864/2026 आदेश दिनांक : 26/10/2026 जा क्र अनप/नगर रचना विभाग /1864/2026 आदेश दिनांक : 26/10/2026 अकोट नियोजन प्राधिकरण तथा मुख्याधुकारी नगर परिषद अकोट यांचे आदेश जा क्र अनप/नगर रचना विभाग /1864/2026 दिनांक 26/10/2026 यांचे आदेश नुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ४२ पोटकलम ४२ अन्वये अ. हारुन अ. जब्बार रा.अकोट यांचे स.न 37/2 मधील प्लॉट न. 17 चे क्षेत्र 136 चौ.मी अकृषक करण्यात आले.