Ferfar #15942 · आकोट भाग 2
अकोट, अकोला · JSON
- Type
- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 647/1/अ
- Talathi
- दीनेश प्रल्हादराव मोहोकार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
मा.तहसिलदार साहेब अकोट यांचे कडील आदेश क्रमांक क्र प्रस्तु-३/ना.तह/कावि-३२७/२०२६ व दिनांक ०२/०९/२०२६ अन्वये बाजुस दाखल केलेले सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक चे उतारे यापूर्वी बंद केलेले ७/१२ पुन्हा चालू करण्याचे आदेश झाले असल्याने सदर चे ७/१२ पुन्हा चालू करण्यात येत आहेत.