सातबारा Watch

← आकोट भाग 2

Ferfar #15951 · आकोट भाग 2

अकोट, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
597/1/86
Talathi
दीनेश प्रल्‍हादराव मोहोकार
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा आकोट गहाणखत लिहुन देणार : वर्षा विलास कळसकर रा. आकोट भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5151-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 597/1/86 क्षेत्र 1.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वर्षा विलास कळसकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संकेत विलास कळसकर (खाता क्रमांक :- ) ,