Ferfar #15957 · आकोट भाग 2
अकोट, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 500/1/2
- Talathi
- दीनेश प्रल्हादराव मोहोकार
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मे. श्रीराम फायनान्स लि. शाखा आकोट
गहाणखत लिहुन देणार : अतुल गजानन कुटे ,जगन्नाथ पांडुरंग घंगाळ रा. आकोट भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5213-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 500/1/2 क्षेत्र 0.9135 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल गजानन कुटे ,जगन्नाथ पांडुरंग घंगाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.