Ferfar #1675 · रामापुर धारुर
अकोट, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 277
- Talathi
- जयश्री अशोकराव धवणे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डि एफ सी बॅंक शाखा आकोट -
गहाणखत लिहुन देणार : नितीन संतोषलाल अग्रवाल ,सुमन संतोष अग्रवाल रा. रामापुर धारुर यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5057-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 502110.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 277 क्षेत्र 2.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन संतोषलाल अग्रवाल ,सुमन संतोष अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 502110.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.