Ferfar #1908 · आंबोडा
अकोट, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 255
- Talathi
- निलेश भास्कर देऊळकार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार :शेतकरी सह.सं.म.मोठे बारगण आकोट
लिहून घेणार : रामदास लाडोळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 255 तपशिल : रु.20,000/- दि.5.5.03 - 1
रु.20,000/- दि.8.2.04रामदास सोनाजी - 1
शेतकरी सह.सं.म.मोठे बारगण आकोट - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सदर सातबारा मधील खातेदार उमेश भंडाळे यांनी अर्ज दिला की मौजे दहिखेल फुटकर येथील गट नं. 255 मध्ये सदर खातेदार रामदास लाडोळे यांच्या नावे शेती असुन सदर बोजा सदर गटावर असुन नजरचुकीने आंबोडा येथील गट नं. 255 वर शेतकरी सह.सं.म.मोठे बारगण आकोट चा बोजा चढविण्यात आला असुन सदर नोंद कमी करण्यात येत आहे.