Ferfar #2357 · उमरा
अकोट, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12
- Talathi
- पी पी लांडगे
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक उमरा
लिहुन देणार : कलावती सदाशिव कावरे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 12 यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील दस्त क्रमांक 3476 दिनांक 10/11/2020 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कलावती सदाशिव कावरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/11/2020 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.