सातबारा Watch

← उमरा

Ferfar #2358 · उमरा

अकोट, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
14/अ/2
Talathi
पी पी लांडगे
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक उमरा लिहुन देणार : राजेश कृष्णराव कोल्हे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 14/अ/2 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.86 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश कृष्णराव कोल्हे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.