Ferfar #1416 · वडाळी सटवाई
अकोट, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
नोदीचा प्रकार:- भाडे पट्याने
लिहुन घेणार : जियो बीपी फ्युयल स्टेशन प्रो प्रा संतोष रामकृष्ण शेंडे
लिहुन देणार : अमर देवदिन जपसरे
यांनी दुय्यम निंबधक अकोट यांचेकडील द्स्त क्रंमाक 4967-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 14 मधील क्षेत्र 0.1400 हे.आर क्षेत्र
29 वर्षासाठी जियो बीपी फ्युयल स्टेशन प्रो प्रा संतोष रामकृष्ण शेंडे - यांना भाड्याने दिले.
लिहुन घेणार : जियो बीपी फ्युयल स्टेशन प्रो प्रा संतोष रामकृष्ण शेंडे
लिहुन देणार : कैलास देवदिन जपसरे
यांनी दुय्यम निंबधक अकोट यांचेकडील द्स्त क्रंमाक 4967-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 27 मधील क्षेत्र 0.2700 हे.आर क्षेत्र
29 वर्षासाठी जियो बीपी फ्युयल स्टेशन प्रो प्रा संतोष रामकृष्ण शेंडे - यांना भाड्याने दिले.