सातबारा Watch

← भिलखेड

Ferfar #195 · भिलखेड

अकोट, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
किशोर अरविंद पांडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026 लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा अकोली जहॉगीर लिहुन देणार : सुधाकर वासुदेवराव जायले रा. भिलखेड गट नंबर/ सर्वे नंबर 2 यांनी दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 358000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.31 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर वासुदेवराव जायले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 24/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 358000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.