Ferfar #560 · रुधाडी प्र. चिंचोणा
अकोट, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- निलेश भास्कर देऊळकार
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी अकोलखेड
लिहुन देणार : संतोष भिमाशंकर वडसिंगे रा. रुधाडी प्र. चिंचोणा गट नंबर/ सर्वे नंबर 62 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.08 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष भिमाशंकर वडसिंगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.