Ferfar #1088 · देवुळगांव
अकोट, अकोला · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायन्नांस लि. शाखा आकोट तर्फे शाखाधिकारी विनोद लक्ष्मण अस्वार
गहाणखत लिहुन देणार : श्रीकांत अशोकराव गावंडे रा. देवुळगांव यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5245-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 251/8, 251/9 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकांत अशोकराव गावंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
स्वाती श्रीकांत गावंडे (खाता क्रमांक :- 249) ,