Ferfar #1683 · जोगबन
अकोट, अकोला · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- मेघा वसंत पाटील
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
सुरेश बजरंगलाल अग्रवाल रा. जोगबन(खाता क्रमांक443) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44, बिगरशेती क्षेत्र 64.4700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0700 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भरत रामलाल पेठे , (खाता क्रमांक :-444)गट/सर्व्हे क्रमांक 44 बिगरशेती क्षेत्र 1.0700 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अकोट जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 483 दिनांक 14/02/1991 प्रमाणे रक्कम रुपये 16200 घेऊन खरेदी दिली. व चुक दुरुस्ती लेख दस्त क्र 4132 दिनांक 13/08/2026 सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.