सातबारा Watch

← धनगरवाडी

Ferfar #549 · धनगरवाडी

अकोट, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
VIJAYA RAMDAS ICHOLE
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026 लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी कालवाडी लिहुन देणार : गोपाल भाउराव पांडे रा. धनगरवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 37 यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.78 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाल भाउराव पांडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 190000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.