Ferfar #1252 · कवठा बु.
अकोट, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- स्वाती ईश्वरसिंग चव्हाण
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी आसेगाव बाजार
लिहुन देणार : सदानंद अरुण रावणकार रा. कवठा बु. गट नंबर/ सर्वे नंबर 19 यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 162000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.02 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदानंद अरुण रावणकार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 162000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.