सातबारा Watch

← वारुळा

Ferfar #960 · वारुळा

अकोट, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
राहुल गजानन बंकेवार
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी बळेगाव लिहुन देणार : संगिता राजेंद्र इंगळे रा. वारुळा गट नंबर/ सर्वे नंबर 84 यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता राजेंद्र इंगळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 190000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.