सातबारा Watch

← मुंडगांव

Ferfar #2389 · मुंडगांव

अकोट, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
161
Talathi
आशीर ऑर्थर परमार्थ
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी मुंडगांव, मुंडगांव लिहुन देणार : सूखदेव माणिकलाल राठी रा. मुंडगांव गट नंबर/ सर्वे नंबर 161 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 4.43 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सूखदेव माणिकलाल राठी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.