सातबारा Watch

← मुंडगांव

Ferfar #2397 · मुंडगांव

अकोट, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
239/3, 55/2
Talathi
आशीर ऑर्थर परमार्थ
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा मुंडगांव लिहुन देणार : अनिल काशिनाथ ठाकरे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 239/3, 55/2 यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 299052/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.59 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल काशिनाथ ठाकरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 299052/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.