सातबारा Watch

← मुंडगांव

Ferfar #2398 · मुंडगांव

अकोट, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
96/1
Talathi
आशीर ऑर्थर परमार्थ
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी मुंडगांव लिहुन देणार : नरेश काशिराम ठाकरे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 96/1 यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.03 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरेश काशिराम ठाकरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.