Ferfar #1645 · लामकानी
अकोट, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार : सेवा सह सोसायटी लामकानी
लिहुन घेणार : देविदास नामदेव रोडे
यांनी सर्व्हे क्रमांक 227 वर फेरफार क्रमांक 1003 ने घेतलेला बोजा सेवा सह सोसायटी लामकनीचा बोजा रु 45000
सर्व्हे क्रमांक 228 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा बोजा रु 45000/- सेससो लामकांन्ही चा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.