Ferfar #2881 · कुटासा भाग 1
अकोट, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 518
- Talathi
- MANGESHKUMAR VITHALRAO KORDE
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी दहीहांडा
लिहून घेणार : प्रमीला सुखदेवराव काकडे
यांनी मौ. कुटासा भाग 1 शिवारातील गट नं. 518 मधील 1.62 हे. आर. जमीनीवर सदर सोसायटी घेतलेले कर्ज परतफेड केले असुन सोसायटीचे पत्र दि. 06/10/2026 व ई हक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज क्र. 90255261014 दि. 14/10/2026 वरुन सातबारामधील इतर अधिकारातील बोजा कमी करणे करणे बाबत नोंद घेण्यात आली.