Ferfar #2885 · कुटासा भाग 1
अकोट, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 242
- Talathi
- MANGESHKUMAR VITHALRAO KORDE
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी कुटासा
लिहून घेणार : रत्नकला गजानन शिंदे
यांनी मौ. कुटासा भाग 1 शिवारातील गट नं. 242 मधील 0.81 हे. आर. जमीनीवर सदर सोसायटीकडून घेतलेले कर्ज परतफेड केले असुन सोसायटीचे पत्र दि. 19/10/2026 व ई हक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज क्र. 81534261022
दि. 22/10/2026 वरुन सातबारामधील इतर अधिकारातील बोजा कमी करणे बाबत नोंद घेण्यात आली.