Ferfar #2890 · कुटासा भाग 1
अकोट, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 477
- Talathi
- MANGESHKUMAR VITHALRAO KORDE
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी, कुटासा
लिहून घेणार : राजेंद्र सम्रत गावंडे
यांनी मौ. कुटासा भाग 1 शिवारातील गट नं. 477 मधील 1.01 हे. आर. जमीनीवर सदर सोसायटी घेतलेले कर्ज परतफेड केले असुन सोसायटीचे पत्र दि. 28/10/2026 व ई हक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज क्र. 78961261102 दि. 02/11/2026 वरुन सातबारामधील इतर अधिकारातील बोजा कमी करणे बाबत नोंद घेण्यात आली.