Ferfar #890 · पाटसुल
अकोट, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- आशीर ऑर्थर परमार्थ
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : निशांत मल्टीस्टेट को आॅप. क्रेडीट सोसायटी लि. अकोला शाखा चोहोट्टा बाजार तर्फे शाखाधिकारी अनिल रघुनाथ साबळे
गहाणखत लिहुन देणार : तुलसिदास गोपाल गाडेकर रा. पाटसुल यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5042-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128 क्षेत्र 2.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुलसिदास गोपाल गाडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.