Ferfar #1562 · पळसोद
अकोट, अकोला · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- आशीर ऑर्थर परमार्थ
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
हक्कसोड लिहुन देणार:- अतुल दत्ताञय पळसोदकर ,रंजना राजेंद्र कुलकर्णी ,शैलजा दत्ताञय पळसोदकर यांनी यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 8 मधील सामाईक क्षेत्र 2.28 हे.आर शेतजमीन वर
हक्कसोड लिहुन घेणार:- विलास दत्ताञय पळसोदकर , यांना दुय्यम निबंधक जिल्हा अकोला यांचेकडील दस्त क्रमांक 3823-2026 दिनांक 29/07/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.