सातबारा Watch

← धामना बु.

Ferfar #1339 · धामना बु.

अकोट, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
सचीन कृष्‍णासा चीकार
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र सुमन प्रकाश खराटे, यांनी अर्ज दिला की कै. नागोराव पुंडलीक खराटे हे 21/09/2025 दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्रनुसार दि.18/09/2024 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 96 - वैभव विलास खराटे (खाता क्रमांक :-2073) पुर्व पश्चिम वाटणीची लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 96 - ललीता कैलास खराटे (खाता क्रमांक :-2074) पुर्व पश्चिम वाटणीची मध्यभागातील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6800 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 96 - सुमन प्रकाश खराटे (खाता क्रमांक :-2075) पुर्व पश्चिम वाटणीची मध्यभागातील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6800 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 96 - सुभाष नागोराव खराटे (खाता क्रमांक :-2076) पुर्व पश्चिम वाटणीची उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6800 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक अकोट जिल्हा अकोला यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 4702 दिनांक 18/09/2024 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.