सातबारा Watch

← अंदुरा-1

Ferfar #3177 · अंदुरा-1

बाळापुर, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
513
Talathi
राजेश सिताराम पवार
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : महारास्ट्र ग्रामीण बैंक लिहून घेणार : श्रीकांत बाळासाहेब शिंगोलकार यांनी सर्व्हे क्रमांक : 513 तपशिल : रु.100000/- चा बोजा कर्जदार - 2396 वि क्षे ग्रा बँक शाखा अंदुरा यांचा - 2396 श्रीराम हरिभाऊ - 2396 विदर्भ कोकण ग्रा बँक शाखा अंदुरा यांचा रु 58000 चा बोजा कर्जदार श्रीराम हरीभाउ - 2489 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.