सातबारा Watch

← हसनापुर

Ferfar #1216 · हसनापुर

बाळापुर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
हरिष गणेशराव खराटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार पुष्पक शिवाजी काटे रा. सावरखेड ता. पातुर यांनी दिलेल्या प्रतीज्ञालेख व बोअरवेल केल्याबाबतच्या बिल/पावती नुसार मौजे हसनापूर येथील त्यांच्या शेत गट क्र. 174 क्षेत्र 1.38 हे.आर मध्ये एक बोअरवेल नोंद करण्याकरिता फेरफार नोंद घेण्यात आली.