सातबारा Watch

← गायगांव-2

Ferfar #3739 · गायगांव-2

बाळापुर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
388
Talathi
प्रशांत शिवशंकर होगे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मौजे गायगाव भाग 2 येथील खातेदार फरीदा परवीन मोहम्‍मद अफसर यांनी अर्ज दिल्यावरून प्रत्यक्ष मोक पाहणी केली असता त्यांचे गट क्र 388 मध्ये बोअरवेल असल्याचे दिसून आले सबब इतर अधिकारामद्धे नोंद घेण्यात आली