Ferfar #7405 · रिधोरा
बाळापुर, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/1/अ/1
- Talathi
- प्रतिक गजानन अंभोरे
- First seen
- 45h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड तर्फ निलेश विष्णु देशपांडे
गहाणखत लिहुन देणार : गजानन पाईप इंडस्ट्रीज तर्फे जगदीश चंदीराम मोटवानी रा. रिधोरा यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 4764-2026 दिनांक 04/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10992000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/1/अ/1 क्षेत्र 30.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन पाईप इंडस्ट्रीज तर्फे जगदीश चंदीराम मोटवानी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10992000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रुख्मीनी इंडस्ट्रीज तर्फ प्रॉप भारत नंदकुमार मोटवानी (खाता क्रमांक :- 13228) ,