सातबारा Watch

← टाकळी कुरेशी

Ferfar #1159 · टाकळी कुरेशी

बाळापुर, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
रिना निलेश मिश्रा
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शा.व्याळा लिहून घेणार : संगीता गणेश राहणे यांनी सर्व्हे क्रमांक : 103 तपशिल : संगिता राहणे यांचे नावे स्‍टेट बॅक शाखा व्‍याळा चा 200000 रु गहाण बोजा - 827 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.