Ferfar #581 · दधम बु.
बाळापुर, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/1
- Talathi
- प्रतिक गजानन अंभोरे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लिमीटेड शाखा टिळक रोड अकोला
गहाणखत लिहुन देणार : मनोहर चंदीराम मोटवानी ,रेखा नंदकुमार मोटवानी रा. दधम बु. यांनी दुय्यम निबंधक बाळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3610-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 35480000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/1 क्षेत्र 7.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर चंदीराम मोटवानी ,रेखा नंदकुमार मोटवानी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 35480000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.