सातबारा Watch

← मनारखेड

Ferfar #1895 · मनारखेड

बाळापुर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
आशा दिगंबर हरमकर
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदारांनी दिलेल्या अर्जानुसार व मौका पाहणी करून मौजा मनारखेड येथील गट नंबर 10 मध्ये गणेश सखाराम दिवनाले व प्रमीला शरद दिवनाले यांच्या हिश्यात एक बोअरवेल नोंद घेण्याकरिता फेरफार घेण्यात आला