सातबारा Watch

← मांडोली

Ferfar #1291 · मांडोली

बाळापुर, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
सुमेध अरविंद लोखंडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रामाक्र आरटीएस ६४ मांडोली/१६/२०२६-२०२७ आदेश दिनांक : 15/10/2026 उपरोक्‍त आदेशान्‍वे मौजा मांडोली येथील गट क्रमांक ११६ क्षेत्र हीस्‍सा १.६३ हे आर क्षेत्रा करिता पवन चंद्रभान एैवजी उदेभान चंद्रभान वानखडे व सुमनबाई वि चंद्रभान वानखडे एैवजी सुमित्रा चंद्रभान वानखडे अशी सामाईक मध्‍ये नावाची दुरुस्‍ती करण्‍याकरीता फेरफार घेण्‍यात आला.