Ferfar #1650 · शेळद
बाळापुर, अकोला · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा शेगाव
गहाणखत लिहुन देणार : आशाताई वि. सुरेश फुरंगे ,शाम सुरेश फुरंगे ,शुभम सुरेश फुरंगे रा. शेळद यांनी दुय्यम निबंधक बाळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3622-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 220, 221 क्षेत्र 0.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशाताई वि. सुरेश फुरंगे ,शाम सुरेश फुरंगे ,शुभम सुरेश फुरंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.