सातबारा Watch

← बटवाडी बु.

Ferfar #3626 · बटवाडी बु.

बाळापुर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
53/1/ब
Talathi
संजय नारायण ताथोड
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अर्जदार :-अब्दुल कलीम शेख दाऊद रा बटवाडी बु ता बाळापुर जि अकोला यांचे नावाने मौजे बटवाडी बु सर्व्हे क्रमांक 53/1/ब क्षेत्र 1.20 हे आर मध्ये इतर अधिकार शेरे कोष्टकी विहीरची नोंद प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरून फेरफार घेण्यात आला.