Ferfar #741 · पिंपळगांव
बाळापुर, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- रबडे बी जी
- First seen
- 44h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डि एफ सी बँक लि.शाखा अकोला
गहाणखत लिहुन देणार : गणेश तुकाराम रामचवरे रा. पिंपळगांव यांनी दुय्यम निबंधक बाळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3567-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 252110.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127 क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश तुकाराम रामचवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 252110.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.