Ferfar #1805 · नकाशी
बाळापुर, अकोला · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया मुख्यशाखा अकोला तर्फे शाखाधिकारी शंकर निलकंठ डोंगरे
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र हरिभाऊ नकासकर रा. नकाशी यांनी दुय्यम निबंधक बाळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3491-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 318, 66 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र हरिभाऊ नकासकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.