Ferfar #1417 · काळबाई
बाळापुर, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहून देणार: सेवा सहकारी सोसायटी लि.कासारखेड र.नं.1116 लिहून घेणार: मयत खातेदार से यासीन सै. सादुल्ला यांनी सर्व्हे क्रमांक 6/3 तपशिल रु 150000 रुपये बोजा तसेच सर्वे क्रमांक 60/1 तपशील 31000 रुपयाचे बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केले असून सातबारावर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिले वरून सातबारा वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.