सातबारा Watch

← खांबोरा

Ferfar #1192 · खांबोरा

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
पल्‍लवी कैलास पुंडे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी संस्था खांबोरा लिहून घेणार : श्रीकृष्ण नामेदव ढोरे यांनी घेणार श्रीकृष्ण नामदेव - 598 सेवा सह सोसा खांबोरा कडुन कर्ज रु.42000/- - 598 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.