सातबारा Watch

← चांदपुर

Ferfar #994 · चांदपुर

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
डी व्‍ही पाटणकर
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी निंभोरा लिहून घेणार : प्रविण मनोहर गोंडचोर यांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : 48000 रु दि 10/8/2009 प्रविण मनोहर - 553 सेवा सह सो निंभोरा - 553 सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : प्रविन मनोहर गोडचवर - 582 सेवा सह सो निंभोरा कडुन कर्ज रु 132000/- दि 29/10/10 - 582 से.स.सो.निंभोरा कडून कर्ज रु 132000 कर्ज दि 5/12/14रोजी प्रविण ने घेतले - 743 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.