Ferfar #4683 · शिलोडा
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116
- Talathi
- प्रिती विजय धवने
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार जाफर बबलू अली यांनी मौजे शिलोडा शेत सर्व्हे क्र. ११६ चे एन.एन.ए.४८/शिलोडा/३९०/२०२४-२५ नि.ता.२३/०१/२०२६ मधिल प्लॉट क्र. ६८, ६९, ७०, ७१ पार्ट व ७१ पार्ट, ७२, ७३, ७४ एकुण क्षेत्र ३३८.८६ चौ.मी. वर एकुण क्षेत्र ३०१.२४ चौ.मी. वर मदीना कॉलनी नावाने बांधलेल्या १५ ड्युप्लेक्स पैकी तळमजला ड्युप्लेक्स क्र. ११ क्षेत्र ४०.६९ चौ.मी. व पहीला मजला २२.९८ चौ.मी. एकुण क्षेत्र ६३.६७ चौ.मी. जागेतील अवि हिस्सा सईदा जबीन इस्माईल खान , अमित अशोक खांडेकर, खान नौशाद आलम इस्माईल, मो जिया मो अतिक कुरेशी यांचेकडुन दुय्यम निबंधक अकोला-३ दस्त क्र. ३२११ दि. ०२/०६/२०२६ प्रमाणे १७,५०,००० रुपयांस खरेदी केले.