Ferfar #1113 · अमानतपुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 84
- Talathi
- रविशंकर रमेश पाली
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
गुफांबाई नारायण जंजाळ रा. अमानतपुर(खाता क्रमांक39) गट/सर्व्हे क्रमांक84, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.77 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
अक्षय कैलास जंजाळ ,अविनाश कैलास जंजाळ ,संजय कैलास जंजाळ - - -, (खाता क्रमांक :-1218)गट/सर्व्हे क्रमांक 84 लागवडीयोग्य क्षेत्र 0.77 आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अकोला-2 जिल्हा अकोला यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3602 दिनांक 25/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.