Ferfar #1053 · रोहना
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- आर बी पाटकर
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजे रोहणा येथील खातेदार सुलोचना रामधन बढे यांचे गट नंबर 37 वर असलेला बँक ऑफ बडोदा शाखा केळीवेळी रक्कम रुपये 50000,व,10000 रुपयांचा बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा केळीवेळी हिने पत्र क्रमांक BOB DBKELI 2026-27/102,दिनांक 12/10/2026 रोजीचे पत्रात कळविले आहे त्यानुसार सुलोचना रामधन बढे यांचे गट नंबर 37 वर असलेला रक्कम रुपये 50000,व,10000 रुपयांचा बोजा कमी करणेबाबत फेरफार घेण्यात आला आहे.